-
क्षतिः [kṣatiḥ] f. f. [क्षण्-क्तिन्]
-
f Loss. Injury, damage. Care or concern.
-
स्त्री. १ तोटा ; नुकसान ; नाश . २ इजा ; जखम ; दुखापत . ३ ( व्यापकार्थी ) नागवणूक ; र्हास ; बिघाड . ४ ( ल . ) चिंता ; फिकीर ( काळजी तोटा , इजा याविषयीं विशेषतः नकारार्थी प्रयोग ). पर्वा ; दरकार ; किंमत याअर्थी . ( क्रि० धरणें ; बाळगणें ) त्याची काय मला क्षती ? [ सं . ]
-
Loss. 2 Detriment, injury, or harm, in a wider sense; as privation, deprivation or diminution of good, damage, hurt, mischief, impairedness &c. 3 fig. Care or concern about; anxious regard or view of in the light of a loss or harm. Esp. with neg. con. or neg. implication; as त्याची काय मला क्षति What care I for that? v धर, बाळग.
Site Search
Input language: