Dictionaries | References

हिशेबाची तोंड मिळवणी, कारकुनाची करणी

   
Script: Devanagari

हिशेबाची तोंड मिळवणी, कारकुनाची करणी     

कसा तरी हिशोब लिहून दोन्ही तोंडांची बरोबरी करणें, जमा व खर्च बरोबर दाखविणें
हिशोबांत गडबड करुन बाकी शून्य दाखविणें, हें कारकुनी कौशल्य आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP