Dictionaries | References

हिशेबीं नाडतो, आणि पेंवणार वुडतो

   
Script: Devanagari

हिशेबीं नाडतो, आणि पेंवणार वुडतो

   जो मनुष्य हिशोबांत फार खारोखोरी करणारा असतो त्यालाच पुष्कळदां चट्टा बसतो व पोहणारा असेल तोच एखाद्या वेळीं अधिक साहस करुन बुडतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP