Dictionaries | References ह हिशेब कवडीचा, बक्षिस लाखाचें Script: Devanagari Meaning Related Words हिशेब कवडीचा, बक्षिस लाखाचें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हिशेब घ्यावयाच्या वेळेस अगदीं कवडीपासून घ्यावयाचा. पण बक्षीस देण्याची वेळ आली म्हणजे अतिशय उदार. बक्षिस म्हणून वाटेल तितकें पण हिशेब अगदीं चोख पैनपैचा पाहिजे. हिशेबाला रती० पहा. ( गु.) हिसाब कोडीनो ने बख्शेश लाखनी. ( हिं.) हेसाब जव जव, बख्शेश सो सो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP