Dictionaries | References

हेंडे होळकर

   
Script: Devanagari

हेंडे होळकर

   पुअव . १ होळीचे होळकर ; होळीचे दिवशीं धुडघुस घालणारे , खेळणारे . २ ( ल . ) दंगेखोर ; बंडखोर .

हेंडे होळकर

   होळीचे होळकर पहा.
   दंगेखोर, बंडखोर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP