-
The baggage and followers of an army. Pr. एकपट लशकर सातपट क0. Hence 2 A company or multitude of common people: also a band of ragamuffins, gossips, idlers, children &c. 3 Rubbish, straws, dirt, dust, sweepings. 4 Lumber.
-
न. १ सैन्यांतील बाजारबुणगें , सामानसुमान वगैरे लेंढार . म्ह० एकपट लष्कर सातपट कतवार . ' पानपतच्या लढाईत लष्कराबरोबर कतवारही बरेंच होतें .' २ ( ल .) जनसमुदाय ; मेळा ; थवा ( उडाणटप्पू , तमासगीर , रिकामटेकडे , गप्पा मारणारे वगैरे लोकांचा ). ३ करेकचरा ; गदळमाती ; गवत . ४ अडगळ ; निरुपयोगी वस्तु . ( हिं . कत्वार )
Site Search
Input language: