-
पु. १ सारांश ; निष्कर्ष ; समाहृति ; थोडक्यांत मांडणी . २ ( गणित ) अंश व छेद यांतून साधारण गुणक कमी करणें . [ सं . सम् + क्षिप् = फेंकणें ] संक्षेपें - क्रिवि . थोडक्यांत ; सारांशरूपानें . ऐसी हे आदि परंपरा । संक्षेपें तुज धनुर्धरा । - ज्ञा ३ . १३८ . संक्षेपण - न . एकत्र आणणें ; थोडक्यांत मांडणी ; सारांश ; संकोचन . संक्षेपणें - उक्रि . संकोचन करणें ; आकुंचन करणें ; एकत्र आणणें , ओढणें , खेंचणें ; आकर्षण करणें . संक्षेपतः - क्रिवि . थोडक्यांत ; साररूपानें . संक्षेपिक - वि . संक्षिप्त ; निष्कर्षित ; संक्षेपासंबंधीं ; सारभूत . संक्षेपोक्ति - स्त्री . सारभूत भाषण ; थोडक्यांत बोलणें , मांडणें ; सारांशकथन .
-
क्रि. तात्पर्य , भावार्थ , सारांश ;
-
क्रि. लघुरूप , संकोच .
-
Abridging, abbreviating: also abridged or abbreviated state or form. 2 An abridgment, epitome, compendium, summary, digest.
Site Search
Input language: