-
To direct, order, inform &c. by sign or signal; by a nod, beck, wink, hint, remote allusion, distant insinuation. Ex. विश्वामित्रें ते वेळां ॥ खुणाविला रघुवीर ॥.
-
v t Beck; inform by sign.
-
स.क्रि. खुणेनें , संकेतानें दर्शविणें ; आज्ञा करणें , सांगणें ; मान हालवून , डोळ्यांच्या इशारतीनें , दुरच्या उल्लेखानें किंवा सुचनेने कळविणें . ' कौशिक ऐशी ऐकतां मात । खुणावित श्रीरामचंद्रा । ' - रावि ८ . ८७ . ( खूण )

Site Search
Input language: