-
पु. १ प्रियकर ; सखा ; वल्लभ ; मित्र ; प्यार ; नायक . आईकता गुण तुझे सजणा न घाले । - सारुह ५ . ९२ . २ सोयरा ; नातलग . सोयरा सजण हाच असावा । - सारुह ४ . १०६ . [ सं . स्वजन ] सजणी , सजनी - नस्त्री . १ सखी ; मैत्रीण ; विश्वासु स्त्री . २ नायिका ; प्रिया ; वल्लभा . तुवां सजणें हा समाचार घेतां । - र ५२ . [ सं . स्वजनी ]
-
m A lover, paramour, a woman's male friend.
-
ना. नायक , प्यार , प्रियकर , वल्लभ , सखा .
-
A lover, paramour, sweetheart, gallant, a woman's male friend.
Site Search
Input language: