-
न. पृथ्वीचा भाग ; खंड ; बेट ; द्वीप . या दीपीचेआ भाषामध्ये तैसी । बोली मराठी । - ख्रिपु १ . १२५ . [ सं . द्वीप ]
-
पु. १ दिवा ; प्रकाशसाधन . २ दिव्याचे आधान ; लामण दिवा . ३ ( ल . ) प्रकाशक वस्तु , व्याख्यान , लेखन , विवरण ; फोड ( वर्णन इ० ). उदा० ध्यानदीप , चित्रदीप इ० ( पंचदशीमध्ये ध्यानदीप , चित्रदीप , नाटकदीप , कूटस्थदीप , तृप्तिदीप अशी पांच प्रकरणांची पांच नावे आहेत . ) ४ ( संगीत ) एक राग . दीपक पहा . हा राग आळविल्यास दिवे लागतात अशी समजूत आहे . दीप भूपकल्याण तूं गाता प्रकाश सार्या स्थळी पडती । - प्रला २३७ .

Site Search
Input language: