-
स्त्री. १ धमक ; रग ; ताठा ; मस्ती ( भांडणांतील शेरास सव्वाशेर मिळालेल्यांची ). २ पुन्हां भांडण , मारामारी सुरी करण्याची वाट पहाणें वत्याकरितां उसळणें . ३खाज प्रबळ इच्छा ( लढाइ , भांडण , सुद , वैभव यांची ).' हातांला तुझिया जरी खुमखुमी होती तरी ते मुके । ' - केक ४२ ( क्रि० मोडणेम , जिरवणें ; येणें ; सुटणें ) प्रा . खम्मखम्म
-
ना. ताठा , धमक , मस्ती , रग ;
-
ना. उसळी , खाज , प्रबळ इच्छा , सुरसुरी .
-
See : ऊर्मी
Site Search
Input language: