-
Slow, deliberate, grave, steady, staid. 2 Cool, patient, forbearing. 3 Slow, dull, heavy. 4 Slow or slowly--reading, singing, performing.
-
वि. १ शांत प्रकृतीचा ; थंड ; विचारी ; गंभीर ; निश्चयी ; धीर . २ नरम ; सहनशील ; धीर धरणारा ३ ( प्रशंसार्थी ) संथ ; सावकाश ; गर्दी , घाई नसलेला ; मंद ; मठ्ठ ; जड ४ फार उंच न चढलेला पण भरदार ( मृदंगाचा स्वर ); हलके ; सावकाशपणे ( वाचणे , गाणे , म्हणणे ). [ हिं . धीमा ; तुल० सं . धीमत ]
-
a Slow, grave, steady, staid. Cool, patient.
-
वि./क्रि.वि. मंद , मुंगीच्या पावलांनी चालणारा , संथ , सावकाश , हळूहळू ;
Site Search
Input language: