-
. v मार, घाल, भर, गिळ, खा, उगळ. 2 Applied, by some, more largely, viz. to anything stuffed or crammed into the mouth,--even to a gag; to a plug to stop a leak; to a stopper to an inkbottle &c. v घाल, भर, धर.
-
पुस्त्री बकाणा ; तोंडांत घातलेला पोहे , चुरमुरे इ० चा मोठा घास . ( क्रि० मारणें ; घालणें ; भरणें ; गिळणें ; खाणें ; उगळणें ). अवघा बोकणा भरिला । पुढें कैसें । - दा १८ . ५ . ९ .
-
तोंड किंवा भोंक बंद करण्यासाठीं घातलेली किंवा भरलेली कोणतीहि वस्तु ; गुडदी . ( क्रि० घालणें ; भरणें ; धरणें ). [ का . बॉक्कण ]
-
बोकणावणें सक्रि . ( कर . ) अधाशीपणानें खाणें .
Site Search
Input language: