-
bālāṇṭa or bālāṭa, bālāṇṭakhōra, bālāṇṭī or ट्या, बालांड, बालांडखोर, बालांडी See बलांट &c.
-
बलांट , बालंट इ० पहा .
-
n A false charge or accusation, a calumny.
-
न. खोटा आरोप ; आळ ; कुभांड . ( क्रि० घेणें ; घालणें ). कसें घेतलें हेंचि बालंट मोठें । - आकृ ३० . - वि . ( व . ) खोटा ; वात्रट . मतिमंद व्यापारी पोर मी बालट । - दावि २०७ . बालंटास किंवा बालटावर येणें , सरणें - एखाद्याचें वचन किंवा करार मोडणें . बालंटखोर , बालंटी , ट्या , बालंड , डी - वि . खोटा आरोप करणारा ; कुभांडी ; थोतांड्या ; बालंटाचा ; कुभांडाचा ; तुफानाचा .
Site Search
Input language: