Dictionaries | References
b

bivalent chromosomes

   
Script: Latin

bivalent chromosomes     

राज्यशास्त्र  | English  Marathi
द्वियुजी रंगसूत्रे
कोशिकेच्या न्यूनीकरण विभागणीत एकत्र येऊन जोडी जमविणारी समरचित रंगसूत्रे, यापैकी एक नर-गुंतकातून व दुसरे स्त्री गुंतकातून आलेले असून त्यावरील जनुके वैकल्पिक किंवा अविभाज्य गुणाबद्दल जबाबदार असतात.
gene
allelomorph
gamete

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP