Dictionaries | References
b

Brown algae

   
Script: Latin

Brown algae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
पिंगल शैवले, फीओफायसी (वर्ग)
हरितद्रव्याव्यतिरिक्त एक पिंगट द्रव्य प्राकणूत असणाऱ्या व बहुधा खाऱ्या पाण्यात आढळणाऱ्या शैवलांचा गट, वनस्पती अनेककोशिक व मोठ्या, प्रजोत्पादक कोशिका (बीजुके, गंतुके) चलनशील व बाजूस दोन असम केसले असलेल्या, सलिंग व निर्लिंग प्रजोत्पादन आणि पिढ्यांचे एकांतरण आढळते.
(Phaeophyceae)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP