-
वि. १ न शिजलेला ; मऊ न झालेला ; अपक्व ; टचटचीत ; कच्चा ( भात , सांजा , धान्य ). २ तंतू , तारा निघण्याइतका दाट झालेला ( उंसाचा रस . ); चिकचिकीत ; गिचगिचीत . [ टच + टचीत ]
-
a Notdissolved or duly softened. Inspissated so as to fall in threads -sugarcane-juice; also sticky or clammy. Bright-shining-a blade or a tool; glistening or glossy.
-
caṭacaṭīta a Not dissolved or duly softened--boiled rice or other grain. 2 Inspissated so as to fall in threads--sugarcane-juice: also sticky or clammy. 3 Bright-shining--a blade or a tool; glistening or glossy--a हजामत or the shaven poll, a tumor &c.: full and glowing--a color, as च0 पिवळा-पांढरा-काळा-तांबडा-हिरवा.
-
वि. १ लखलखणारें ; चकचकणारें ( हत्यार , पातें ). २ गुळगुळीत ; तुळतुळीत ( हजामत ); किंवा तासून काढलेलें ( गळूं , डोसकें ). ३ भडक ; गहिरा ; दाट ; झकाकणारा ; लकाकणारा ( रंग ). चटचटीत पिंवळा , पांढरा , काळा , तांबडा , हिरवा , रंग . [ सं . चटु , चटुल ]
Site Search
Input language: