-
पु. सरक्या , मोराचीं पिसें , रिंगणीचीं फळें , शिलारस , दालचिनी , जटामांसी , मांजराची विष्ठा , नखला , वेखंड केस , सापाची कात , हस्तिदंत , शिंग , हिंग , व मिरीं या सर्व वस्तू समभाग घेऊन त्यांची केलेली धुरी . स्कंदोन्माद , पिशाच्च , राक्षस व देवग्रह यांचे आवेश व तज्ज्ञन्य ज्वर यांचा नाश करण्यास ही धुरी उत्तम आहे . - योर १ . ३५८ . [ सं . ]
Site Search
Input language: