Dictionaries | References
e

ergodic state

   
Script: Latin

ergodic state

शिक्षणशास्त्र  | English  Marathi |   | 
   स्थलकालनिरपेक्ष स्थिति, सुलक्षणी स्थिति ( मार्कोव्ह मालिकेतील अनावर्तनी व सत्त्वरावर्ती स्थितीला 'स्थलकालनिरपेक्ष स्थिती' असे म्हणतात. अनावर्तनीत्व व सत्त्वरावर्तित्व असे दोन चांगले गुणधर्म या स्थितीला असल्यामुळे तिला 'सुलक्षणी स्थिती' असेही म्हणतात. या स्थितीचा पुनरावर्तन काल सांत असतो.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP