-
न. पाण्याची थडक सोसण्याकरिता घातलेला गडगा , बाघ . - उक्रि . १ पशूने आपल्या डोक्याने पलीकडे लोटणें , झुगारणें , दूर करणें ; हुंदाडणे . २ ( सामान्यतः ) ढकलून देणें , झिडकारणें ; धिक्कारणें . ३ लाथाडणें ; भिरकावणें ; हुंदडा मारणें . [ हिं . हंडाना ]
-
To push with the head and toss up;--used of cattle, horses &c. 2 To push off or away more generally; to flout. 3 To toss up: also to toss, fling, hurl, throw.
-
huṇḍāraṇēṃ n A rocky ledge or a rock or a bank, or an artificial erection, that receives the dashing of waves or water, a breakwater.
Site Search
Input language: