|
प्रपिंड, ग्रंथि छदककपाली, वंजुफल शरीरात किंवा शरीरावर, पाणी अथवा इतर द्रव पदार्थ (उदा. मधुरस, पाचक रस) स्त्रवणारी किंवा साठवून ठेवणारी कोशिका किंवा अन्य निश्चित संरचना (उपांग) ग्रंथि, उदा. जलस्त्रावक ऊतक ओकचे किंवा तत्सम फळ, कठीण कवचाचे, शुष्क एकबीजी व तळाशी छदकांचा पेला असलेले फळ g.dotted प्रपिंड-चित्रित अनेक प्रपिंडे बिंदूप्रमाणे विखुरलेली असणारे उदा. लिंबू, कढिलिंब, बेल, जांभूळ, लवंग, निलगिरी इत्यादींची पाने, येथे बाष्पनशील द्रव्य कोशिकात असते.
|