Dictionaries | References
g

growth curvature

   
Script: Latin

growth curvature     

जीवशास्त्र | English  Marathi
Bot.(as the curving of an elongating part of a plant organ) वृद्धि वक्रता

growth curvature     

राज्यशास्त्र  | English  Marathi
वृद्धिवक्रता
वाढ चालू असताना येणारा वाकडेपणा
g.engyme वृद्धि वितंचक
वाढीला चालना देणारे वितंचक पहा engyme
e.form (life form) वृद्धि रुप
केवळ शरीराच्या विस्तारावरून बनविलेली वर्णनात्मक संज्ञा उदा. वृक्ष, क्षुप, औषधी इ.
g.hormone वृद्धि संप्रेरक पहा hormone
g.promoting वृद्धिकारी, वृद्धिप्रवर्तक
वाढीस चालना देणारे
g.ring वृद्धिवलय
खोडात विशिष्ट कालात वाढणारा वर्तुळाकार काष्ठाचा भाग पहा annual ring
g.water वृद्धि जलांश, प्राप्यजल
जमिनीतील किमान ओलाव्यापेक्षा अधिक किती पाण्याचा अंश आहे याची टक्केवारी, कारण त्यावर वाढ अवलंबित असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP