Dictionaries | References
l

Law of Ancestral heredity

   
Script: Latin

Law of Ancestral heredity     

राज्यशास्त्र  | English  Marathi
पैतृक आनुवंशिकतेचा नियम
सर्वसाधारणपणे कोणाही व्यक्तीच्या आनुवंशिक गुणांमध्ये आई-बाप, दोन आजी आजोबा, चार पणजी पणजोबा वगैरे पूर्वजांचा वाटा हा अनुक्रमे .५, .२५, .१२
इत्यादी भूमितिश्रेणीच्या आकड्यांच्या बेरजेइतका असतो असा गॉल्टनचा नियम, संततीचे भिन्न पितरांशी साम्य यामुळे दिसुन येते व सर्वसाधारणपणे त्या त्या प्रमाणात ते असू शकते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP