-
उ.क्रि. ( हरवलेला पदार्थ ) शोधणे ; हुडकणे ; धुंडाळणे ; नीट लक्षपूर्वक पाहणे ( वस्तु . वस्तूसाठी घर , पेटी इ० ). धुंडाळणे पहा . घर धांडुळले , गांव , धांडुळला , दागिना धांडुळला , धांडुळली , इ० [ प्रा . ढंढोल्ल ]
-
उ.क्रि. धांडोळणे . धांडळणे पहा .
-
क्रि. झडती करणे , तपास करणे , धुंडाळणे , शोधणे , हुडकणे ,
Site Search
Input language: