Dictionaries | References
l

linnean system

   
Script: Latin

linnean system     

राज्यशास्त्र  | English  Marathi
लिनियसची पद्धती
कार्ल लिनियस या स्वीडिश वनस्पतीशास्त्रज्ञाने वनस्पतींच्या वर्गीकरणाच्या सोयीकरिता बनविलेली, मुख्यतः फुलातील केसरदले, त्यांची संख्या, संघटना व लंआबी यांवर आणि किंजलांच्या संख्येवर विशेषतः आधारलेली, लिंगप्रधान व कृत्रिम पद्धती. यातच द्विपद नामकरणाचा अंतर्भाव होतो.
binomial nomenclature
Linnaeus

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP