Dictionaries | References
m

mutation theory

   
Script: Latin

mutation theory     

राज्यशास्त्र  | English  Marathi
उत्परिवर्तन सिद्धांन्त
प्रजोत्पादक (पुनरुत्पादक) कोशिकेतील जनुकात किंवा रंगसूत्रात अकस्मात बदल झाल्यामुळे प्राणी किंवा वनस्पती यांच्या नवीन जातींचा उगम एका दमात (टप्प्यात) घडून येतो अशी संकल्पना (उपपत्ती)
हा बदल रासायनिक प्रक्रियेमुळे किंवा रंगसूत्रावरील जनुकाच्या स्थानांतरामुळे निसर्गतः घडून येतो. तथापि तो बदल कृत्रिमरीत्या घडविणे अलीकडे शक्य झाले आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP