Dictionaries | References
p

permanent tissue

   
Script: Latin

permanent tissue

जीवशास्त्र | English  Marathi |   | 
   Bot.(a tissue that has completed its growth and differentiation and is generally incapable of meristematic activity) स्थायी ऊति

permanent tissue

भौतिकशास्त्र  | English  Marathi |   | 
   स्थायी ऊतक

permanent tissue

राज्यशास्त्र  | English  Marathi |   | 
   स्थायी ऊतक
   स्थायी ऊति
   पूर्णपणे वाढलेल्या व कार्यक्षम झालेल्या कोशिकांचा समूह, क्वचित हा पुन्हा विभाजी व जननक्षम बनतो व नवकोशिकांची निर्मिती करतो.
   p. quadrat स्थायी चौकोन, स्थायी चतुष्कोणक
   प्रत्येक बाजू एक मीटर असलेली कायम चौकोनी जागा, ही राखून ठेवून त्यात निसर्गतः उगवून वाढणाऱ्या वनस्पतींची वर्षानुवर्षे नोंद ठेवणे व अशा पद्धतीने विशिष्ट ठिकाणी असलेल्या पादपजातीचा व त्या होणाऱ्या फरकाचा अभ्यास करणे, याचा परिस्थितिविज्ञानात उपयोग करतात.
   meristem
   primary and secondary

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP