Dictionaries | References
p

principles of equal ignorance

   
Script: Latin

principles of equal ignorance     

समाज्ञान तत्त्व ( बेजच्या सूत्राशी हे संबंधित आहे. अनुभवपूर्व संभाव्यतेच्या निश्चित माहितीच्या अभावी आपणास त्या संभाव्यतेविषयी समाज्ञान किंवा एकसमान वितरण गृहीत धरावे लागते.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP