Dictionaries | References
r

relative net precision

   
Script: Latin

relative net precision

शिक्षणशास्त्र  | English  Marathi |   | 
   सापेक्ष निव्वळ नेमकेपण ( नमुनानिवड एककांच्या निवडीच्या संदर्भात ही संज्ञा वापरतात. समजा n प्रकारची एकके आहेत. सर्व प्रकारांसाठी नमुनानिवड प्रचरण सारखे असताना जर i या प्रकारचा सापेक्ष परिव्यय ci असला तर i ci ला निव्वळ सापेक्ष नेमकेपण म्हणतात. याचे कारण असे की प्रत्येक प्रकारच्या एककात सारखाच परिव्यय असला तर हे आकडे सापेक्ष प्रचरणाच्या व्यस्त प्रमाणात असतात व म्हणून ते सापेक्ष नेमकेपण दाखवतात.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP