Dictionaries | References
s

SB, SU distributions

   
Script: Latin

SB, SU distributions

शिक्षणशास्त्र  | English  Marathi |   | 
   SB, SU वितरणे ( जॉन्सन (१९४९) यांनी सुचवलेल्या वारंवारता वितरणाच्या दोन प्रणाल्या या प्रकारच्या चल रूपांतरणावर आधारलेल्या आहेत. येथे z हे प्रमाणित प्रसामान्य चल आहे. हे स्थिरांक आहेत व f हे एखादे सोईस्कर फल आहे. SB वितरणात या फलाचा उपयोग केला आहे. SU कुलात या फलाचा उपयोग केला आहे.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP