Dictionaries | References s sigmoid curve Script: Latin Meaning Related Words sigmoid curve शिक्षणशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 अवग्रहाभ वक्र ( हा वक्र दोन आडव्या अनंतोपगांमध्ये पसरलेला असतो. त्याने दर्शविलेले फल एकस्वनिकतेने वाढते आणि त्याचा नतिपरिवर्तन-बिंदू अनंतोपगांच्या साधारण मध्यावर असतो, म्हणून तो थोडासा अवग्रहासारखा दिसतो. संख्याशास्त्रात हा वक्र इतर गोष्टींबरोबर एकबहुलकी वितरणांची वितरण-फले, पर्ल-रीड वृद्धि वक्रासारखे वृद्धि वक्र आणि जीवशास्त्रीय आमापनातला एक विशिष्ट मात्रा प्रतिसाद-संबंध यांच्या संदर्भात आढळतो.) sigmoid curve औषधशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 अवग्रहाभ वक्रअवग्रहाभ आलेख sigmoid curve भूगोल | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 सिग्माभ वक्र Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP