Dictionaries | References
t

T score

   
Script: Latin

T score     

 पु. T-प्राप्तांक
z-score, z-प्राप्तांक ( मेकॉल यांनी १९२
मध्ये सुचविलेल्या पद्धतीप्रमाणे एखाद्या कसोटीतील गुणांचे किंवा प्राप्तांकांचे पुनर्मापनीकरण करून मिळवलेले चलमूल्य. ज्या प्रसामान्य वितरणाचा मध्य ५० आहे व प्रमाण विचलन १० आहे अशा वितरणाच्या विचलांत प्राप्तांकांचे रूपांतरण करणे हे या पद्धतीचे सार आहे. म्हणून T प्राप्तांकांची ० ते १०० ही कक्षा व प्रसामान्य वितरणातील मध्याच्या प्रत्येक बाजूला
प्रमाण विचलने घेऊन येणारी कक्षा या सममूल्य असतात.)

T score     

शरीर परिभाषा  | English  Marathi
T प्राप्तांक,
T स्कोअर

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP