-
तादृश mfn. mf(
ई)n. ([Pāṇ. 3-2, 60; 6-3, 91] ) = °दृ॑श्, [ŚBr. xi, 7, 3] ; [Mn.] &c.
-
a Such-like. Ordinary, moderate so
-
Ex. घोडा घेतला परंतु कांहीं ता0 नाहीं; रोजगार मिळाला परंतु ता0 नव्हे.
-
वि. १ त्याच्यासारख्या ; त्या प्रकारचा ; तसा . २ साधारण ; जेमतेम ; यथातथा ; विशेषसा , तितकासा , तितपत , म्हणण्याजोगा नव्हे . ( चांगला , उपयोगी , सुरेख इ० ); अकरणरुपी प्रयोग . जसेः - घोडा घेतला परंतु तादृश नाही ; रोजगार मिळाला परंतु तादृश नव्हे . त्या वेळेस मराठी भाषा तादृश परिपक्वतेस आली नव्हती . - नि . ३१० . ३ अल्पहि ; यत्किंचितहि . रुमाल घेतला खरा पण त्याचा तादृश उपयोग नाही . [ सं . ]
Site Search
Input language: