-
वि. क्रिवि . १ मुळासहित . तेथ समूळ उपडती जातिधर्म . - ज्ञा १ . २५० . चंडवातें जैसी कर्दळी । उलथों पाहे समूळीं । - एरुस्व १६ . ११४ . २ ( ल . ) पाया , आधार , उगम , मूळ असलेलें ( ग्रंथ , वाक्य वगैरे ). [ सं . स + मूल ]
-
a Having a root
-
समूल [samūla] a. a. Along with the roots; as in समूलघातम् 'having completely exterminated, tearing up root and branch'.
-
स-मूल mfn. mfn. having roots, overgrown, grassy, green, verdant, [ŚBr.] ; [Kauś.] ; [R.]
Site Search
Input language: