-
2 fig. A patron or supporter, an upholding cord. तनया pl तुटणें Used of the laborious straining of singers, rehearsers of the Vedas &c., and, ironically, of the screaming of bad singers. 2 also तनाई or य sing with g. of s. To lose one's patron or supporter.
-
स्त्री. १ तंबू इ० काचा तणाव्याचा दोर , दोरी . २ कपडे इ० सुकविण्यासाठी ताणून बांधलेली ( परटाची ) दोरी ; निशाणाचा खांब , मंडप इ० नीट उभा , ताठ रहावा म्हणून बांधलेला आधाराचा दोर , दोरी . ३ ( ल . ) साहाय्यकर्ता ; आश्रयदाता ; आधारभूत व्यक्ति . [ अर . तनाब ; तुल० सं . तन = ताणणे ] ( वाप्र . ) तनया सुटणे - ( उप . ) ताणे ; तुटणे ; बंद तुटणे ; वैदिक कर्कश स्वराने वेदघोष करु लागले असता अथवा गवई घसा खरडून ताना घेत असता उपरोधाने हा वाक्प्रचार योजतात . तनया , तनाई , तनाय तुटणे - ( ल . ) एखाद्याचा आश्रयदाता नाहीसा होणे ; आधार तुटणे .
Site Search
Input language: