Dictionaries | References
t

tube nucleus

   
Script: Latin

tube nucleus     

जीवशास्त्र | English  Marathi
Bot. नलिका केंद्रक

tube nucleus     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
नलिका प्रकल

tube nucleus     

राज्यशास्त्र  | English  Marathi
नलिकाप्रकल
फुलझाडांच्या परागनलिकेतील जनककोशिकेखेरीज राहिलेल्या प्राकलातील प्रकल, याचे कार्य परागनलिकेला फलन घडवून आणण्यास मदत देण्याचे असते. जनक कोशिकेपासून बनलेल्या दोन पुं-प्रकलांचा विनियोग द्विफलनाकरिता होतो.
double fertilisation.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP