-
f A small fish, such as minnow, &c.
-
ciṅgaḷa, ciṅgaḷī, ciṅgūḷa f A small fish, such as Minnow &c.: also a fish in general whilst very small. 2 Applied also to a young or small-sized scorpion, crawfish, or crab; also to a small and immature fruit, carrot, sweet potato, and similar diminutive thing.
-
स्त्री. १ अतिशय लहान मासा ; २ लहान विंचू , खेंकडा इ० ३ चिमुकलें गाजर , बटाटा , कांदा , अपक्क फळ इ
-
०चिंगळया पु. एक गोडया पाण्यांतील मासा . - प्राणिमो ८१ . चिंग्री - पु . एका जातीचा मासा . चिंग्री या जातीचे मासे घेतांना फार जपलें पाहिजे . - आरोशा १ . ११४ .
Site Search
Input language: