Dictionaries | References

अंगठा दाखवणे

   
Script: Devanagari

अंगठा दाखवणे     

क्रि.  चकवणे , ठकवणे . नाकबूक करणे , फसवणे , वंचना करणे .

अंगठा दाखवणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  एखादे कार्य करण्यास नाकारणे   Ex. सरकारने केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारासंदर्भात महाराष्ट्राला अंगठा दाखवला.
HYPERNYMY:
नाकारणे
ONTOLOGY:
अभिव्यंजनासूचक (Expression)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
अंगठा दाखविणे
Wordnet:
kanಕೋಕು ನೀಡು
verb  एखाद्यास त्याच्या असफलतेवरून चिडवणे किंवा लज्जित करणे   Ex. मुले आपल्या हरलेल्या मित्रांना अंगठे दाखवत होते.
HYPERNYMY:
चिडवणे
ONTOLOGY:
अभिव्यंजनासूचक (Expression)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
अंगठा दाखविणे
Wordnet:
hinअँगूठा दिखाना
kanಚೇಡಿಸು
malവിരലടയാളം കാണുക

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP