Dictionaries | References
अं

अंगाखालीं घालणें

   
Script: Devanagari

अंगाखालीं घालणें

   आपली नसलेली वस्तु वगैरे आपल्या ताब्यांत घेणें
   आपलें स्वत्व स्थापन करणें
   अपहार करणें
   दुसर्‍याची वस्तु वगैरे लाटणें.
   विशेषत: दुसर्‍याची स्त्री किंवा एखादी वेश्या स्वतःच्या उपभोगासाठी राखून ठेवणे
   एखाद्या स्त्रीस फूस लावून आपल्या नादीं लावणें.
   भोग्य स्त्री म्हणून ठेवणें. “ मस्तानी कलावंतीण आणली आहे तिचें म्हणणें जे, ‘मजला अंगाखालीं घालवें. ’
   पेब३०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP