Dictionaries | References अं अंगाची लाही होणें Script: Devanagari Meaning Related Words अंगाची लाही होणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें आगीमुळें धान्याची लाही होते त्याप्रमाणें संतापानें शरीराचा भडका उडणेंरागानें वगैरे शरीराची भयंकर आग होणेंअंगाचा तिळपापद होणेंअतिशय राग येणें.’तें तिजला खपलें नाहीं । अंगाची झाली लाही ।‘-विक १७.‘ होळकरांचे शब्दबाण वर्मी लागले ते त्याच्या काळजाला घरें पाडीत होते, आणि त्याचा असा जयजयकार झालेला पाहून त्याच्या अंगाची लाही झाली.’-पामो १९७.उष्मा, आग इ. नें घालमेल होणें. जीव कासावीस होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP