Dictionaries | References
अं

अंघोल

   
Script: Devanagari
See also:  अंघूळ , अंघोळ , अंघोळी

अंघोल     

 स्त्री. आंघोळ ; स्नान . ( क्रि० घालणें , करणें ). ' आंघोळी देवेम पूजा सारिली । ' - शिशु ५७६ . त्या मिळोन एके वेळीं । जाती उदकीं आंघोळीं । ' - कथा १ . ५ . ६ ( सं . अंग + का . होळणें = धुणें ; प्रा . अंगोहलि = खांद्यावरुन स्नान )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP