Dictionaries | References अं अंघोळी Script: Devanagari See also: अंघूळ , अंघोल , अंघोळ Meaning Related Words अंघोळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. आंघोळ ; स्नान . ( क्रि० घालणें , करणें ). ' आंघोळी देवेम पूजा सारिली । ' - शिशु ५७६ . त्या मिळोन एके वेळीं । जाती उदकीं आंघोळीं । ' - कथा १ . ५ . ६ ( सं . अंग + का . होळणें = धुणें ; प्रा . अंगोहलि = खांद्यावरुन स्नान ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP