Dictionaries | References
अं

अंची

   
Script: Devanagari

अंची     

 स्त्री. १ डाक , टपाल ; पेणें ( टपालाचा घोडा बदलण्याची जागा व मुक्काम ). ' सरकारांतुन पत्रें आंचीवर जीं जी आलीं तीं तीं नवाब बहादूर यांस श्रवण करून पत्राचे भाव समजाऊन उत्तरे निरोत्तरें आलीं . त्या अन्वयें आंचीवर लिहित गेलों .' - राज १० . १९७ . - ख ३६४० . २ हरकारा . ( सं . अंचि ( अंच्‌गतौ ). ते . अंचे , अंचिय = टपाल ; घोडा बदलण्याची जागा ; जासूद . का . अंचे = टपालरस्ता . )
०वाला  पु. टपाल खात्याचा अधिकारी . ( का .) अंचेदार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP