Dictionaries | References

अंज

   
Script: Devanagari
See also:  अंजन , अंजनी , अंजु , अंमान

अंज     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : कमल

अंज     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : काजळ

अंज     

 स्त्री. १ सभा , संस्था , समिती . २ पारशीमध्यें धर्माचारांसंबंधी वादाचा निर्णय सांगणारी संस्था . ( फा . अंजुमन् )
 पु. ( शाप ) एक धातु . ( इं .) अँटिमनी . याचा उपयोग छापावयाचें खिळें तयार करावयाच्या धातूमध्यें मिसळण्यासाठी करतात . तसेंच सुमभ्याकडेहि करतात . म्हणुन याला सुरम्याची धातु असेंहि नांव आहे . - ज्ञाको अं ४३ . याच्यापासून अंजत्रिगंधकिद , अंजत्रिहरिद , अंजद्राक्षित इ० संयुक्त द्रव्यें होतात . - ज्ञाको अं ४६ . ( सं . अंज् )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP