Dictionaries | References अ अंजिर Script: Devanagari See also: अंजीर Meaning Related Words अंजिर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अंजीर अंजिर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. उंबरासारखें एक झाड व त्याचें फळ . हें उष्ण प्रदेशांत होतें . उंची दहा हातांपेक्षां अधिक नसते पानें मोठी . फळाच्या पांढरी व जांभळी अशा दोन जाती आहेत . फळ रसकाळीं व पाककाळीं मधुर जड व थंड असून कफ . आमवात करणारें अग्निमांद्यकारकक व रक्तदोष , दाह , वायु व पित्त यांचा नाशकारक आहे . पिकल्या अंजिराचा मुरंबा होतो . सुकें अंजीर अरबस्थानांतून येतात . अंजिराच्या लाखेचा अळिता उत्तम होतो . - योर १ . ५२ . वगु १ . १४ . ( सं . फा . अंजीर .) ०दोडी - स्त्री . भाजीचा कच्चा अंजीर . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP