Dictionaries | References अ अंतःस्थ Script: Devanagari Meaning Related Words अंतःस्थ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 adjective मध्य में स्थित Ex. य, र, ल, व अंतःस्थ ध्वनियाँ कहलाती हैं । MODIFIES NOUN:वस्तु ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:अन्तःस्थ अर्द्धस्वर अर्धस्वरWordnet:asmঅন্তস্থ benঅন্তস্থঃ gujઅર્ધસ્વર kanಅರ್ಧಸ್ವರ kokअर्दस्वर malമധ്യമധ്വനികളായ oriଅନ୍ତଃସ୍ଥ ଧ୍ୱନି panਅਰਧਸਵਰ sanअन्तःस्थः tamஉள்ளே அமைந்த telఅంతస్థాలు urdدرمیانی , وسطی , مرکزی अंतःस्थ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. खासगत , गुप्त ;वि. आंतील , मधला . अंतःस्थ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : आतील, गुप्त अंतःस्थ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. अप . अंतस्थ ; अंतस्त . १ ( व्यापक ) गुप्त रीतीचा लांच ; दरबारखर्चाचा एक भाग ; सरकारांतुन आपल्यासारखें काम करुन घेण्यासाठीं कारकूर , मुत्सद्दी मोठमोठे सरकारी अधिकारी यांना त्यांचा हक्क म्हणुन ( लांच नव्हें ) ठोकळ रोख रक्कम देण्याची पद्ध ति . हि मुसलमानी . मराठी व इंग्रज कंपनीच्याही रियासतींत त्यावेळी सररहा . प्रचलित होती . दरबारखर्च पहा . - गंगा ५६ ; - पया २०४ गुप्त मसलत किंवा तह ठरविणार्या अधिकार्यास शत्रुकडुन ही रक्कम मिळे . ' चिकोडी व मनोळी हे दोन प्रातं पेशव्यांनी कोल्हापुरकरास नजरकेले व त्याबद्दल किंमत म्हणुन ११ लाख रुपये सरकारांत घेतले व खेरीज १० लाख रु . अंतस्थ स्वतःसाठीं घेतले .' - थोमारो २०९ . ' गडबाल संस्थानापासुन सरकार २०००० खंडणी सालीना घेई त्यांत सखारामबापुला ५०००अंतस्थ मिळत . - थोमारो २५४ . २ ( सामा .) लांच . वि १ गुप्त ; खासगत ; एकांत स्थळी किंवा खासगत जागीं केलेलें . २ अंतस्थित ; मधला आंत असलेल्ली ; आंतील ( सं .) पट्टी - स्त्री . सरकारास आवश्यक लागणारा खर्च निभावण्यासाठीं प्रसंगी जमीनदारावर व क्वचित रयतेवर बसविण्यांत येणारा कर .वि. मध्यस्थि ; दलाल ; गुमास्ता . ( सं .)०पत्र न. हुंडीबरोबर पाठविलेलें खुणेंचे पत्र . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP