Dictionaries | References
अं

अंतराव

   
Script: Devanagari
See also:  अंतराय

अंतराव     

 पु. १ अडथळा ; विघ्र ; अडचण ; हरकत . ' जैसा सिद्धांसि सिद्धलाभ होतां । उठी अवचिता अंतराय । - एरुस्व २ . ४१ . ' विचार कळला सांगता नये । उदंड येती अंतराये । ' - दा १५ . २ . १३ . २ वियोग ; ताटातूट ' तुजसी अंतराय होईल । ' - ज्ञा १ . २३४ ' श्रीकृष्णदेवेसी अंतरावो । ' - निगा ३ . ३ उणीव . ' अंतराय कांहीं अनुष्ठानी राहिल्या । गायी या जन्मल्या पुण्यवेगें । ' - ब १८ . ( सं . अंतर + इ - अय = जाणें , अंतराय )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP