Dictionaries | References अं अंबील Script: Devanagari Meaning Related Words अंबील A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A sort of flummery,--a dilute preparation of Náchn̤á-flour soured and buttermilk &c. Applied fig. to turbid water. अंबील Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A sort of flummery, a preparation of नाचणाflour soured and buttermilk. अंबील महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ . नाचण्याचें पीठ अंबवूण किंवा ताकांत घालून शिजवून केलेला पदार्थ ; वर्हाडांत ज्वारींचें पीठ भिजवून त्यांत खोबरें , खसखस , साखर टाकतात . हे अंबील महालक्ष्मीच्या सणास करतात . ' लाडु अनारसे नाहीं कामाचे । भावाची आंबील बरी । ' - अमृत १३९ . ' पिष्ट जळें कालवितो । तें जोंवरी आंबे तोंवरी ठेवितो । तो आंबट वास गोड मागुनी पिती । आंबिल म्हणती तयाचें । ' - यथादी १७ . १३७ . २ ( ल .) घाणेरडें पाणी ; गढुळ पाणी . ( अम्ल ; सं . प्रा . अंबिल = खट्टा रस )०भुरक्या दुधखुळा ; भोळा ; ( माणुस ). अंबिलगाडा - पु . ( बे .) चित्रविचित्र वेलींनीं नटविलेली , सजविलेली गाडी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP