Dictionaries | References

अक्कलकडा

   
Script: Devanagari
See also:  अक्कलकढा , अक्कलकरा , अक्कलकर्‍हा , अक्कलकाडा , अक्कलकाढा , अक्कलकारा , अक्कलकार्‍हा , अक्कलकाला , अक्कलखार

अक्कलकडा     

 पु. एक हात भर उंचीचें झाड . हें बंगाल , अरबस्तान , इजिप्त इकडे फार होतें ; झेंडूसारखीं पिवळीं फुलें येतात , तीं खोकल्यावर घेतात व जिव्हेसंबंधीं व्यंग असल्यास झाडाची कांडी तोंडांत धरतात ; याचा काढा संधिवातावर घेतात . - वगु . [ अर . अक्ल + कर्‍हा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP