Dictionaries | References

अगस्ता

   
Script: Devanagari
See also:  अगत्या

अगस्ता     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक झाड   Ex. अगस्ताच्या शेंगांची भाजी होते.
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अगस्ती अगस्त्या
Wordnet:
hinअगति
kasاَگتی
oriଅଗସ୍ତି
sanबकूलः
telఅగతి
urdاگتی , وَک , وکول , شِوانک , شیوشیکھر

अगस्ता     

 पु. हदगा ; ( व . ) हेटा . फुलें व शेंगा यांची भाजी होते ; फुलांवरुन तांबडा व पांढरा असे दोन प्रकार ; आंवळीच्या पानांसारखीं पानें ; हा शीतळ , वातुळ , व त्रिदोषनाशक आहे . [ सं . अगस्त्य : हिं . अगथिया - हाथिया ; ता . अर्गति ; लँ . इं . एगाटी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP